सातबारा Watch

← वाकले

Ferfar #10480 · वाकले

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
316
Talathi
जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 वाटपाने- मौजे वाकला येथील गट क्रं. 316 एकुण क्षेत्र 1 हे.60 आर पो.ख.0.07आर आकार 13.90 पैसे पैकी लिहुन देणार- सखाहरी दादा सोनवणे यांची संपूर्ण जमीन क्षेत्र 1.हे.60 आर पोट ख.0.07 आर जमीन लिहून घेणार मुलगा भगवान सखाहरी सोनवणे यांस जमीन व बोअरवेल सह नावे वाटप करून दिली. त्यास भारत सखाहरी सोनवणे व रामचंद्र सखाहरी सोनवणे मुले यांनी पूर्ण संमती दिली आहे.सदर गटामध्ये भगवान सखाहरी सोनवणे यांची पूर्वीची जमीन व आताची अशी एकत्रित जमीन राहील. असे मुद्रांक क्रं. 81AB-476239 दि.1/09/2026 वाटणीपत्रक ने कायम स्वरुपी दोन साक्षीदार समक्ष लिहून दिलेले आहे. अर्ज,वाटणीपत्रक शपथपत्र जवाब सादर केल्यावरुन जाहीर प्रगटन पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.