सातबारा Watch

← वाकले

Ferfar #10483 · वाकले

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
629
Talathi
जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद- संतोष यादव लहामगे यांनी सामायिक विहीर नोंद साठी अर्ज सादर केला असता गट 629 मध्ये जुनी विहीर ताराबाई कचरू 8 आणे व मालनबाई यादव 8 आणे अशी फेरफार क्र ३७२९ प्रमाणे नोंद असून त्यात मालनबाई यादव यांनी त्यांची जमीन मुलगा संतोष यादव लहामगे यांनी फेरफार क्र 9422 प्रमाणे नावे केली असून त्यात 7/12 इतर अधिकार मधील त्यांची नावाची नोंद कमी करून ती विहीर एक सामायिक ताराबाई कचरू 8 आणे व संतोष यादव लहामगे 8 आणे अशी नोंद अर्ज पंचनामा आधारे घेण्यात आली.