सातबारा Watch

← वाकले

Ferfar #10486 · वाकले

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
432
Talathi
जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटपाने- मौजे वाकला येथील गट क्रं. 432 एकुण क्षेत्र 7 हे.31 आर पो.ख.0.31आर आकार 7.70 पैसे जमीन पैकी लिहुन देणार- नाना मुरलीधर सोनवणे,शिवराज मुरलीधर सोनवणे यांची वारसाने प्राप्त सामायिक व संपूर्ण जमीन क्षेत्र 4.हे.70 आर पोट ख.0.21 आर जमीन पैकी लिहून घेणार 1)शिवराज मुरलीधर सोनवणे यांना 1.54 आर पोटख. 0.21 आर 2) आशाबाई नाना सोनवणे 1.53 आर 3) भागुबाई शिवराज सोनवणे 0.82 आर 4)मिना शिवराज सोनवणे 0.81 आर जमीन नावे वाटप करून दिली. सदर जमीन यापूर्वीच नोंदणीकृत हक्क्सोड केलेले आहे. असे मुद्रांक क्रं. 82AB-891922 दि.15/10/2026 वाटणीपत्रक ने कायम स्वरुपी दोन साक्षीदार समक्ष लिहून दिलेले आहे. अर्ज,वाटणीपत्रक शपथपत्र जवाब सादर केल्यावरुन जाहीर प्रगटन पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.