Ferfar #10489 · वाकले
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
हक्कसोड नोंद- मौजे वाकला गट क्र 2 मधील 7/12 इतर अधिकार मधील वारस फेरफार क्र 10373 नुसार लिहून देणार- मालताबाई मोतीराम चौधरी, सुनिता मोतीराम चौधरी, रेखा राजू हनसरे लिहून घेणार- सुदाम मोतीराम चौधरी, रमेश मोतीराम चौधरी यांच्यात नोंदणीकृत हक्कसोड दुय्यम निंबधक वैजापूर यांचे कडील 2550 हक्कसोड करून दिले आहे. यापूर्वी गट क्र 81 मधील हक्कसोड झालेले अआहे. करिता अर्ज व हक्कसोड आधारे 7/12 इतर अधिकार मधील वारस फेरफार क्र 10373 कमी करणे नोंद घेण्यात आली.