सातबारा Watch

← बळ्हेगांव

Ferfar #1976 · बळ्हेगांव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
गणेशकुमार नागोराव रणखांब
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार भावराव गंगाधर सूर्यवंशी यांनी रा. बळेगाव ता. वैजापूर यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली आहे कि, त्यांनी त्यांचे मौजे बळेगाव मधील ग.नं. 17 यांची एक स्वतंत्र बोअरवेल केली असून, सदर बोअरवेलची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. सदर अर्ज प्राप्त झाले वरून स्थळपाहणी करून पंचनामा केला असता सदर गटात बोअरवेल असल्याचे दिसून आले सबब 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.