सातबारा Watch

← बिरोळा

Ferfar #833 · बिरोळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
गणेशकुमार नागोराव रणखांब
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार साधना सुभाष वाघ यांची एक स्वतंत्र विहीर रा.बिरोळा ता.वैजापूर यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली आहे कि, त्यांनी त्यांचे मौजे बिरोळा मधील ग.नं. 09 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून विहीरीची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. सदर अर्ज प्राप्त झालेवरून स्थळपाहणी करून पंचनामा केला असता सदर गटात विहीर असल्याचे दिसून आले. सबब 7/12 वर विहीरीची नोंद घेण्यात आली.