सातबारा Watch

← लोणी खु.

Ferfar #4386 · लोणी खु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : मायक्रो ग्रीन हाऊसिंग फायनान्स प्रा.लि.शाखा येवला लिहून देणार : ताराबाई छगन पवार रा. लोणी खु. यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3691 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मायक्रो ग्रीन हाऊसिंग फायनान्स प्रा.लि.शाखा येवला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.