सातबारा Watch

← तित्तरखेडा

Ferfar #851 · तित्तरखेडा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
मुजीब दस्तगीर पठाण
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 श्री.गणेश कारभारी साळुंके व श्री.अरुण कारभारी साळुंके रा.तित्तरखेडा यांनी अर्ज देवून कळविले आहे कि त्यांनी तित्तरखेडा शिवारातील गट न.63 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली आहे.अर्ज आल्यावरून पंचनामा केला असता एक विहीर दिसून आली.करिता अर्ज आल्यावरून पंचनाम्याआधारे विहीर नोंद घेण्यात आली.