सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #2336 · निमगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
अमोल भिमराव राठोड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल नोंद – श्रीमती यमुनाबाई पोपट त्रिभुवन रा. निमगाव यांनी अर्ज देऊन कळविले की, निमगाव येथील गट नंबर 53 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात त्त्यांनी एक बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकार सदरी त्यांचे नावे नोंद घ्यावी अशी विनंती केली. सबब अर्जदार यांचा अर्ज व पंचनामा आधारे सदर एक बोअरवेलची नोंद घेण्यात आली.