Ferfar #2912 · आलापुरवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1748
- Talathi
- रुपाली तुकाराम सोनवणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्रीमती स्वरुपाबाई विठ्ठल वाळके यांची मौजे आलापूरवाडी येथे गट न.1748 मध्ये 1 हे 22 आर येवढी शेतजमीन आहे.
श्रीमती स्वरुपाबाई विठ्ठल वाळके यांनी गट न. गट न. 1748 मध्ये 1 हे 22 हि संपूर्ण शेतजमीन त्यांच्या मुलगा नामे बाबासाहेब विठ्ठल वाळके यांना कायम स्वरूपी वाटप करून प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात दिली आहे.
.यासाठी त्यांनी 100 रुपयांचा बॉंड क्रमांक 82 A B 521203 वर दिनांक 24/10/2026 रोजी वाटणीपत्र लिहून दिले आहे.
करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉडपेपरवरील केलेले वाटणीपत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.