सातबारा Watch

← आलापुरवाडी

Ferfar #2913 · आलापुरवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1775
Talathi
रुपाली तुकाराम सोनवणे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 श्री.सोपान नवनाथ राऊत रा आलापूरवाडी ता.वैजापूर जि.छ.संभाजीनगर यांनी वाटणीपत्र सादर केले कि,त्यांची मौजे आलापूरवाडी शिवारातील गट नं 1775 मधील त्यांची स्वमालकीची 1 हे 54 आर शेतजमीन पैकी 0 हे 77 आर चे क्षेत्र त्यांनी त्यांचा भाऊ नामे रमेश नवनाथ राऊत यांना व बाकी 0 हे .77 आर क्षेत्र स्वतः याप्रमाणे वाटुन प्रत्यक्ष ताब्यात व कब्जात दिले आहे. यासाठी त्यांनी 100 रुपयांचा बॉंड क्रमांक 82AB653182 वर दिनांक 07/10/2026 रोजी वाटणीपत्र लिहून दिले आहे. करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉडपेपरवरील केलेले वाटणीपत्र आलेवरून नोंद घेऊन वाटणीपत्र करून घेणार यांचे नावे दाखल केले.