Ferfar #2734 · रघुनाथपुरवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणीपत्र :
अर्जदार- श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांनी आपल्या नावावरील मौजे रघुनाथपुरवाडी शिवारातील शेत जमीन खालीलप्रमाणे त्यांची पत्नी, मुलगा व सुन यांना खालीलप्रमाणे वाटून ताब्यात दिली आहे.
लिहून देणार : श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांचे गट क्रमांक 1219 मधील 01 हे 06 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी
लिहून घेणार : श्री. चरणसिंग महासिंग काकरवाल यांना 01 हे.06 आर लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र
लिहून देणार : श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांचे गट क्रमांक 1278 मधील 01 हे 41 आर लागवडीयोग्य व क्षेत्रापैकी
लिहून घेणार : श्रीमती.गोराबाई महासिंग काकरवाल यांना 01 हे. 41 आर लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र
लिहून देणार : श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांचे गट क्रमांक 1230 मधील 00 हे 50 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी
लिहून घेणार : श्रीमती.प्रियंका चरणसिंग काकरवाल यांना 00 हे.50 आर लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र
कायम स्वरूपी वाटून ताब्यात दिले आहे. सदर वाटणीपत्र हे त्यांनी र.100 रु.च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्र. .82AB 521194 वर दि.22/10/2026 रोजी वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे नोटरी करून दिली आहे. वाटप केलेल्या जमिनीबाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लिहून घेणार व लिहून देणार यांची राहील. करिता वाटून देणार व वाटून घेणार यांचा जबाब, अर्जदार यांचा अर्ज व नोटरी वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.नोद मंजुरीस्तव सादर.