Ferfar #2197 · सफियाबादवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1476
- Talathi
- रुपाली तुकाराम सोनवणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री. सदाशिव गंगाधर झाल्टे रा सफियाबादवाडी ता.वैजापूर जि.छ. संभाजीनगर यांनीवाटणीपत्र सादर केले कि,त्यांची मौजे सफियाबादवाडी शिवारातील गट नं 1476 मधील त्यांची स्वमालकीची 1 हे 08 आर व पो.ख.0.42 आर शेतजमीन पैकी 0 हे 68 आर व पो.ख.0.42 आर चे क्षेत्र त्यांनी त्यांची दोन मुले नामे सचिन सदाशिव झाल्टे व संतोष सदाशिव झाल्टे यांना खालीलप्रमाणे वाटुन प्रत्यक्ष ताब्यात व कब्जात दिले आहे.
1 )सचिन सदाशिव झाल्टे गट न . 1476 पैकी क्षेत्र : 0 हे 58 आर व पो.ख.0.21 आर.
2) संतोष सदाशिव झाल्टे गट न.. 1476 पैकी क्षेत्र : 0 हे 10आर व पो.ख.0.21 आर.
यासाठी त्यांनी 100 रुपयांचा बॉंड क्रमांक 82A B 727904 वर दिनांक 24/10/2026 रोजी वाटणीपत्र लिहून दिले आहे.
करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉडपेपरवरील केलेले वाटणीपत्र आलेवरून नोंद घेऊन वाटणीपत्र करून घेणार यांचे नावे दाखल केले.