Ferfar #1081 · मनोली
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- देवीदास भास्कर पावटेकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विहीर नोंद : श्री.सिताबाई तातेराव सुर्यवंशी रा.मनोली ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे मनोली शिवारातील शेत जमीन गट नंबर 28 मध्ये जुनी विहीर होती सदर विहीर त्यांचे नावावर नोंद करण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केले करीता नोंद घेण्यात आली. जी मंजुरीसाठी सादर.