Ferfar #2193 · खिर्डी कन्नड
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार-उत्तम वामन काळे यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी मौजे खिर्डी कन्नड शिवारातील गट क्रमांक 62 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे.अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.