सातबारा Watch

← साकेगाव

Ferfar #3091 · साकेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
देवीदास भास्कर पावटेकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोअरवेल नोंद : श्री.निलेश पंढरीनाथ आव्हाळे रा.साकेगाव ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे साकेगाव शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 71 मध्ये नवीन बोअरवेल एक स्वतंत्र खोदला आहे. करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.