सातबारा Watch

← पिंपळगाव खंडाळा

Ferfar #1117 · पिंपळगाव खंडाळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
50, 87
Talathi
देवीदास भास्कर पावटेकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 तडजोड पत्र नोंद : श्री.किरण भागीनाथ पवार रा.पिंपळगाव खंडाळा ता.वैजापूर यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब, क-स्तर वैजापूर यांचे RCS NO 372/2025 चे तडजोड पत्र सादर केले कि, त्यांचे वडील भागीनाथ कडूबा पवार यांचे नावे मौजे पिंपळगाव खंडाळा शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 50 मध्ये 2 आर व विहीर स्वतंत्र तसेच गट नंबर 87 मध्ये 1 आर जमीन असून सदर जमीन व विहीर हि किरण भागीनाथ पवार यांनी कायम स्वरूपी तडजोड आधारे घेतली आहे. करीता अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब, क-स्तर वैजापूर यांचे तडजोड पत्र नुसार नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.