सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #3353 · पोखरी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
RAJENDRA KAILSH PAWAR
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 कारणे वाटणी पत्रक लिहून घेतो की मी भगवान भाऊसाहेब माळकर राहणार पोखरी माझ्या नावे मौजे गट क्रमांक 244 मध्ये एक सामाईक विहीर असून ही विहीर मी राजीखुशी ने माझा सख्खा भाऊ योगेश भाऊसाहेब माळकर यांना त्यांच्या हक्कात लिहून आपसातील वाटणीपत्राद्वारे लिहून देत आहे करिता सदर वाटणे पत्रक पुढील मंजूरीकरिता सादर. 100 रु च्या स्टंप पेपर न. 62AB 525324 दि 09.10.2026 वर करून दिले आहे. लेखी अर्ज व जवाब आले वरून नोंद घेण्यात आली.