सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #3360 · पोखरी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
RAJENDRA KAILSH PAWAR
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 कारणे वाटणी पत्रक लिहून तो की सयाजी दगडू सोनवणे राहणार मौजे पोखरी ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या नावे गट क्र. 125 मध्ये 1.41 आर क्षेत्र असून त्यापैकी 1.00 आर क्षेत्र माझा मुलगा म्हणजेच वाल्मीक सयाजी सोनवणे यांचा नावावर करावी असे वाटनीपत्रक लिहून दिले आहे. तसी नोंद घेण्यात आली आहे. तसेच फेरफार क्र. 3187 नुसार असलेली विहीर पण वाल्मिक सयाजी सोनावणे यांच्या नावावर करावी. नोंद मंजुरीस्तव सादर. 100 रु च्या स्टंप पेपर न. 82AB 521614 दि 28.10.2026 वर करून दिले आहे. लेखी अर्ज व जवाब आले वरून नोंद घेण्यात आली.