सातबारा Watch

← मालेगाव कन्नड

Ferfar #3032 · मालेगाव कन्नड

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
देंवेद्र शंकर शिपणे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.-2025/उपजि/भुसं/क.जा.प./कावि-292 आदेश दिनांक : 29/09/2025 मा उपजिल्हाधिकारी भुसंपादन औरंगाबाद यांचे कडील आदेशानुसार मौजे मालेगांव कन्नड येथील शिवना टाकळी उजवा कालवा वितरीका क्र 2 संचिका क्र (AR-17/2002 अ) नुसार कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभाग क्र 1 छत्रपती संभाजीनगर यांनी खालील शेतक-याच्या जमीनी संपादीत केलेल्या आहे त्या कमी करुन कार्यकारी अभियंता याचे नावे फेर घेण्यात यावा असे पत्र आलेवरुन नोंद घेण्यात आली. गट नं 158 प्रविणकुमार नारायणराव साळवे 0 हे 04 आर क्षेत्र संपादित.