सातबारा Watch

← गारज

Ferfar #3048 · गारज

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-08
Objection until
2026-08-23
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
अभिषेक आनंदराव म्हस्के
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026 माननीय उपविभागीय अधिकारी, वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडून प्राप्त पत्र जा.क्र 2026/जमीन/कावी -162 दिनांक 15/06/2026 च्या संदर्भ तसेच पत्रात नमूद विषयानुसार मौजे गारज शिवारातील गट नं.147 मधील अर्जदार तसेच खातेदार श्री.सुखदेव शामराव सरोवर यांची फेरफार क्रमांक 1675 नुसार असलेली 2018-19 मध्ये झालेल्या जास्तीच्या पावसाने ढासाळून बुजून गेलेल्या विहीरीची नोंद कमी करण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.