सातबारा Watch

← शिवगाव

Ferfar #1143 · शिवगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोअरवेल नोंद : किर्ती जयराम बोरसे रा.शिवगाव ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे शिवगाव शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 6 मधील फेरफार क्रमांक 1079 नुसार असलेला बोअरवेल मधील 8 आणे हिस्सा हा आपली बहिण उर्मिला जयराम बोरसे यांना कायम स्वरूपी दिला आहे. करिता अर्ज व शपथपत्र नुसार नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.