सातबारा Watch

← बाभुळगाव बु.

Ferfar #7118 · बाभुळगाव बु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
धरमसिंग रामसिंग गुसिंगे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार-रविंद्र पांडुरंग खवाळ यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे बाभुळगाव बु.शिवारातील गट नं.211 मध्ये एक विहीर खोदली आहे. अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.