सातबारा Watch

← बाभुळगाव खु.

Ferfar #2609 · बाभुळगाव खु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बोअरवेल नोंद : श्री.इंदुबाई भागीनाथ तुपे रा.बाभुळगाव खुर्द ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे बाभुळगाव खुर्द शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 205 मध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदला आहे. करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.