सातबारा Watch

← बाभुळगाव खु.

Ferfar #2610 · बाभुळगाव खु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 हक्कसोड पत्र नोंद : कैलास गोपीनाथ तुपे, कविता देविदास तुपे व राजेश देविदास तुपे रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे बाभुळगाव खुर्द शिवारातील शेत जमीन जिचा गट 137 क्षेत्र 1 हेक्टर 57 आर पोटखराबा 2 आर आकार 4 रुपये 70 पैसे यात 16+16 अशी एकून 32 आर जमीन असून सदर जमीन आकाश देविदास तूपे यांना विनामोबदला हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 5085 ने दिनांक 02/09/2026 रोजी हक्कसोड करून दिले आहे. करीता अर्ज व हक्कसोड पत्रावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.