सातबारा Watch

← झोलेगाव

Ferfar #1760 · झोलेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
केदार रघुवीर जोशी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद: : मौजे झोलेगाव शिवारातील शेतकरी भगवान भीमराव जाधव यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले कि त्यांनी त्याच्या नावे असलेल्या झोलेगाव शिवारातील गट नं 60 मधील जमीन मध्ये एक नवीन बोअरवेल खोदलेली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी करून पंचनामा आधारे नोंद घेतली आहे. करिता अर्ज व पंचनामा आधारे नोंद दाखल.