Ferfar #1763 · झोलेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : आय.डी.एफ.सी.बँक शाखा छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
लिहून देणार : कमलाबाई भगवान डेडवाळ ,दिनेश भगवान डेडवाल ,भगवान आसाराम डेडवाल रा. झोलेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5065 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 व 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय.डी.एफ.सी.बँक शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक VJA-5065-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.