सातबारा Watch

← लाखनी

Ferfar #1441 · लाखनी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
केदार रघुवीर जोशी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार रामराव गणपत गोरे रा.लाखनी ता.वैजापूर यांच्या नावे मौजे लाखनी येथील गट क्र.67 मध्ये क्षेत्र असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोडला असून तो त्यांचा स्वतंत्र आहे असा अर्ज आल्यावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून पंचनामा करण्यात आला व सात बारा इतर हक्कात बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.