सातबारा Watch

← पाथ्री

Ferfar #1598 · पाथ्री

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 वाटणी नोंद : सुभाष रुस्तुम दरेकर व नानासाहेब रुस्तुम दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे पाथ्री शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 2 एकूण क्षेत्र 1 हेक्टर 17 आर आकार 3 रुपये 45 पैसे यात फेरफार क्रमांक 1240 नुसार 0 हेक्टर 58.50 आर जमीन असून सदर जमीन आपला भाऊ भगवान रुस्तुम दरेकर यांना विनामोबदला ररु 100/- बॉंड अ.क्र.82AB 241786 ने दिनांक 16/10/2026 रोजी कायम स्वरूपी वाटुन ताब्यात दिली आहे. करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.