सातबारा Watch

← पाथ्री

Ferfar #1599 · पाथ्री

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 वाटणी नोंद : नानासाहेब रुस्तुम दरेकर व सुभाष रुस्तुम दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे पाथ्री शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 97 एकूण क्षेत्र 1 हेक्टर 40 आर आकार 2 रुपये 55 पैसे यात फेरफार क्रमांक 751 नुसार 1 हेक्टर 40 आर जमीन असून सदर जमीन दोघांनी आपसात खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे. नानासाहेब रुस्तुम दरेकर 0 हेक्टर 70 आर सुभाष रुस्तुम दरेकर 0 हेक्टर 70 आर याप्रमाणे ररु 100/- बॉंड अ.क्र.82AB 241787 ने दिनांक 16/10/2026 रोजी कायम स्वरूपी विनामोबदला वाटुन ताब्यात दिली व घेतली आहे. तसेच यावाटणीपत्रास भगवान रुस्तुम दरेकर यांनी समती दिली आहे. करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.