सातबारा Watch

← पाथ्री

Ferfar #1601 · पाथ्री

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
66, 88
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आबासाहेब परभत दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांच्या नावावर मौजे पाथ्री शिवारात शेत जमीन जिचा गट नंबर 98 मध्ये 3 आर जमीन असून सदर जमिनीमध्ये स्वतंत्र विहीर असून सदर विहिरीचे पाणी हे गट नंबर 66 मधील आबासाहेब परभत दरेकर, विठाबाई परभत दरेकर व परभत रायभान दरेकर यांच्या क्षेत्रास पाईपलाईन द्वारे जाते तसेच गट नंबर 88 मध्ये परभत रायभान दरेकर यांचे क्षेत्रास पाईपलाईन द्वारे जाते. करीता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.