Ferfar #1595 · मांडकी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- अमरसिंग तेजराम बावनकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार श्री. नजीर सुलतान शेख राहणार मांडकी यांनी मांडकी शिवारातील गट क्र. 96 मधील क्षेत्र 00 हे. 41 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने बोअरवेल खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात बोअरवेल नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.