Ferfar #1642 · भायगाव गंगा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार लहानू तुकाराम कदम, राजेश लहानू कदम, पूजा लहानू कदम यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे भायगाव गंगा येथील ग नं ०९ व ११३ मधील शेतजमीन खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थेकरिता आपापसांत वाटून दिल्या घेतल्या.
भायगाव गंगा येथील गट नं. ०९ मध्ये लहानू तुकाराम कदम यांच्या नावे ०० हे. २० आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता वनिता लहानू कदम यांना ०० हे. २० आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली. तसेच गट नं. ०९ मध्ये राजेश लहानू कदम, पूजा लहानू कदम यांच्या नावे असेलली सामाईक ०० हे. २९ आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता वनिता लहानू कदम यांना ०० हे. २९ आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली.
भायगाव गंगा येथील गट नं.११३ मध्ये राजेश लहानू कदम पूजा लहानू कदम यांच्या नावे असेलली सामाईक ०१ हे. ४० आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता वनिता लहानू कदम यांना ०० हे. ३८ आर व पो. ख.०० हे ०० आर व राजेश लहानू कदम यांना ०१ हे. ०२ आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली.
करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपर क्रमांक 82AB891735 दिनांक 29/09/2026 वर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधितांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.