सातबारा Watch

← भायगाव गंगा

Ferfar #1652 · भायगाव गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
अमरसिंग तेजराम बावनकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार श्रीमती हिराबाई परबत कदम राहणार पाथरी यांनी भायगाव गंगा शिवारातील गट क्र. 115 मधील क्षेत्र 01 हे. 60 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने विहीर खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात विहीर नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.