Ferfar #521 · पाशापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- अमरसिंग तेजराम बावनकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार श्री विनोद लक्ष्मण कदम राहणार पाशापूर यांनी पाशापूर शिवारातील गट क्र. 10 मधील क्षेत्र 01 हे. 60 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने विहीर खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात विहीर नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.