सातबारा Watch

← हिलालपुर

Ferfar #3395 · हिलालपुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
स्वाती राजु सहारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विहीर नोंद- अर्जदार हिराबाई अशोक निपटे राहणार वडजि ता. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, यांची गट नंबर 171 मौजे हिलालपुर,ता. वैजापूर येथे शेतजमीन असून,विहीर आहे ,सदर विहीर सातबाराच्या इतर हक्क या सदरी नोंद करणेबाबबत त्यांनी अर्ज सादर केलेला आहे,करिता अर्ज,पंचनामा व शपथपत्र आधारे सातबारा च्या इतर हक्क सदरी विहीर नोंद करण्यात आली,सबब नोंद मंजुरीस्तव सादर.