Ferfar #8721 · जानेफळ
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- मनोज नारायण पांडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
अ.पा.क कमी करणे
अर्जदार विवेक वसंत जगदाळे वय 21 वर्षे रा. जानेफळ ता.वैजापूर यांनी या कार्यालयात रु.100 चे स्टँम्प क्र. 82 AB 627664 वरील दिनांक.19/10/2026 नुसार प्रतिज्ञापत्र सादर करून विंनती केली आहे कि, त्यांना मौजे जानेफळ येथील गट नं 132 मध्ये फेरफार क्र.3095 नुसार 1.58 हे.आर व पो.ख.0.00 हे.आर 7/12 वर नोंद आहे. परंतु 7/12 वर विवेक वसंत अ.पा.क. ताराबाई वसंत अशी नोंद आहे. करिता आजरोजी विवेक वसंत जगदाळे हे सज्ञान झाल्या असल्याने 7/12 वर अ.पा.क. ताराबाई वसंत असलेली नोंद कमी करून विवेक वसंत जगदाळे यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर .