Ferfar #3535 · बिलवणी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- उज्वला नानासाहेब ठोंबरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्र नोंद :-
अर्जदार मधुकर कारभारी कदम. रा. बिलवणी ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे मौजे - बिलवणी शिवारातील गट क्र. 134 मध्ये लागवडयोग्य 02 हे 89 आर पो.ख. 0 हे 04 आर क्षेत्र असून सदर क्षेत्रापैकी लागवडयोग्य 01 हे 00 आर पो.ख. 0 हे 00 आर क्षेत्र त्यांनी त्यांचा मुलगा नामे कृष्णा मधुकर कदम यांस खातेफोड करुन वाटून दिले असून उर्वरित 01 हे 89 आर पो.ख. 0 हे 04 आर क्षेत्र स्वतः च्या नावे जसेच्या तसे ठेवले आहे.
तसेच सदर वाटणीपत्रास लिहून देणार यांच्या पत्नी सौ.रंजना मधुकर कदम, मुली नामे वर्षा हनुमान थोरात व पूजा मधुकर कदम यांनी संमती दिली आहे.
वरील जमिन हि लिहूण देणार व घेणार यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडता वाटून दिली व घेतली असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपूर्वक स्वखुशीने लिहून दिले व घेतले आहे. सदर वाटणी संदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून देणार व घेणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील या आशयाचे 100 रु बॉंड पेपर क्र. 82AB 891662 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले. करीता अर्जदाराचा अर्ज, बॉंड पेपरवरील नोटरी, लिहून देणार व घेणार यांचे जबाब, जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली.