सातबारा Watch

← बिलवणी

Ferfar #3536 · बिलवणी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
265
Talathi
उज्‍वला नानासाहेब ठोंबरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इतर ह्क्की नोंद कमी करणे :- अर्जदार मगन किसन बागुल रा.बिलवणी ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व 100 रु. बॉंड पेपरवरील नोटरी केलेले शपथपत्र देऊन कळविले कि, त्यांच्या नावे मौजे – बिलवणी ता.वैजापूर शिवारातील गट नं. 265 मध्ये शेतजमीन असून त्यांनी शेषराव शामराव जाधव यांचेकडून 01 हे 62 आर शेतजमीन कायमस्वरूपी विहिरीतील हिस्स्यासह खरेदीखत क्र. 2028/2006 दि. 28/04/2006 आधारे खरेदीने घेतले आहे. परंतु सदरील क्षेत्रातील विहीर हि आजमितीस पूर्णपणे बुजलेली असून सदर गटाच्या 7/12 मधील इतर अधिकार सदरी फेरफार क्र. 896 आधारे नोंद असलेली विहीर 7/12 च्या इतर अधिकार मधून कमी करण्यात यावी आ आशयाचे अर्जदार यांचा अर्ज, 100 रु बॉंड पेपरवरील नोटरी केलेले शपथपत्र तसेच प्रत्यक्ष जायमोक्यावरील स्थळ पाहणी पंचनामा व संबंधितांचे जबाब या आधारे नोंद घेण्यात आली.