Ferfar #14714 · खंडाळा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 435
- Talathi
- सुखदेव जयसिंग राठोड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :- (1) चांगदेव यमाजी घायवट (खाते क्र.279),
वाटणीपत्राने लिहून घेणार :- (1) कैलास चांगदेव घायवट (खाते क्र. 1941), (2)संतोष चांगदेव घायवट (खाते क्र. 1940),
असे कि वाटणीपत्राने लिहून देणार;- चांगदेव यमाजी घायवट ,रा. भायगाव , ता.वैजापूर ,जि.छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज व वाटणीपत्रासाठी बॉन्ड क्र. सादर करून कळवले की ,
लिहून देणार :- (1) चांगदेव यमाजी घायवट रा. भायगाव यांचे मौजे खंडाळा येथे ग नं.435 मध्ये जमीन असून क्षेत्र 1.48 हे.आर.चौ मी ,पैकी त्यांनी त्यांच्या पत्नी / मुलास पुढील प्रमाणे वाटून दिला आहे.
लिहून घेणार (1) कैलास चांगदेव घायवट यांना ग नं. 435 मध्ये, क्षेत्र 0.73 हे.आर यांना
लिहून घेणार (1) संतोष चांगदेव घायवट यांना ग नं. 435 मध्ये, क्षेत्र 0.75 हे.आर यांना
चांगदेव यमाजी घायवट यांच्या नावे असलेली विहीर (फे 7360) संतोष घायवट यांना स्वतंत्र राहील व फेर न 4852 नुसार असलेली विहीर मध्ये कैलास घायवट व संतोष घायवट यांचा समान हिस्सा राहील. तसेच संतोष घायवटयांच्या क्षेत्रा मधून कैलास घायवट यांना येण्या जाण्यासाठी ८ फुट गाडी रस्ता राहील.रस्त्या च्या मोबदल्यात संतोष घायवट याना या मुळे 2 आर क्षेत्र जास्तीचे देण्यात आलेले आहे.
कौटुंबिक व्यवस्थेसाठी वाटणीपत्र करून दिले आहे.करिता अर्ज व वाटणीपत्र आल्यावरून वाटणीपत्राने घेणार यांचे नाव दाखल करून निर्णयास्तव सादर.