सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #14716 · खंडाळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
536
Talathi
सुखदेव जयसिंग राठोड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार नवनाथ लक्ष्मण पवार यांनी अर्ज दिला कि मौजे खंडाळा ग.न.536 मध्ये बोअरवेल खोदला आहे .असा अर्ज दिला ,करिता अर्ज आल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असून जायमौक्यावर अर्जदार यांची स्थानिक चौकशी नुसार बोअरवेल हा स्वतंत्र असल्याचे दिसून आले आहे ,करिता अर्ज आधारे नोंदी घेतली फक्त.