सातबारा Watch

← खंडाळा भाग 2

Ferfar #14723 · खंडाळा भाग 2

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
शरदचंद्र आदिनाथ तांदळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने आयुक्त, समाजकल्याण विभाग – महाराष्ट्र राज्य पुणे गहाणखत लिहुन देणार : यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8264-2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 0.20 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नालंदा मागासवर्गीय ओधोगीक उत्पादक सहकारी संस्था म खंडाळा तर्फ ,सुधाकर शंकर बागुल यांनी दस्ताची झेरोक्स प्रत व त्या मध्ये जोडलेले फक्त परिशिष्ठ भाग १ प्रमाणे (इतर परिशिष्ठ भाग सोबत जोडलेले नाही )दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.