Ferfar #14731 · खंडाळा भाग 2
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- शरदचंद्र आदिनाथ तांदळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार मंगेश वामनराव राउत रा.खंडाळा यांनी आपले कार्यालयात अर्ज देवून कळविले कि मौजे खंडाळा भाग 2 शिवारातील सर्वे 107 मध्ये त्यांचे नावे असलेल्या क्षेत्रात विहीर खोदली असून सदर ची नोंद ७/१२ वर इतर अधिकार सदरी त्यांचे नावे करावी अशी विनंती केली.
करिता अर्ज व पंचनामा इत्यादी वरून नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव सादर.