सातबारा Watch

← संवदगाव

Ferfar #5292 · संवदगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
वीररघु विलासराव वायचळ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे संवदगाव गट नंबर ३३ मधील खातेदार पृथ्वीराज अशोक काळे यांनी अर्ज देऊन विनंती केली की,त्यांचे मौजे संवदगाव गट नंबर ३३ मध्ये खाते क्रमांक ५०६७ प्रमाणे ०-३४ आर क्षेत्र आहे. तसेच खाते क्रमांक ५०६८ प्रमाणे क्षेत्र ०-१३ आर क्षेत्र असून आहे.संवदेगाव मध्ये ८-अ एकत्र करून मिळणेबाबत विनंती अर्ज सादर केला आहे. करिता अर्ज आलेवरून खाते ५०३७ मध्ये खाते एकत्री करण क्षेत्र ०-४७ आर बाबत नोंद घेतली फक्त.