सातबारा Watch

← परसोडा

Ferfar #3666 · परसोडा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअरवेल अर्जदार कैलास मोहन बारसे रा. परसोडा यांनी या कार्यालयात अर्ज सादर करून विनंती केली आहे कि , त्यांनी त्यांचे मौजे परसोडा येथील गट नं 19 मध्ये 1 बोअरवेल केली असून,सदर बोअरवेल ची ७/१२ वर नोंद घेण्यात यावी. सबब अर्ज प्राप्त झालेवरून ७/१२ वर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.