सातबारा Watch

← बेंदवाडी

Ferfar #1022 · बेंदवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 वाटणीपत्राने/वाटपाने लिहून देणार:- 1. पोपट विठ्ठलसिंग छानवाल वय 65 वर्षे , धंदा – शेती. रा. सातारा परिसर ता. जि. छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार:- 1. मंजू पोपटसिंग राजपुत वय 60 वर्षे , धंदा – शेती. 2. दिपक पोपटसिंग छानवाल वय 39 वर्षे , धंदा – शेती. रा. सातारा परिसर ता. जि. छत्रपती संभाजीनगर लिहून देणार व लिहून घेणार हे एकाच कुटुंबातील व्यक्ती असून आपापसात वडील – मुलगा ,पती-पत्नी आहे . लिहून देणार पोपट विठ्ठलसिंग छानवाल यांना मौजे बेंदवाडी ता. वैजापूर येथील गट नं 34 मध्ये एकूण क्षेत्र 14.45 हे.आर पो.ख 0.00 हे. आर आकारणी 53.15 पैकी 7/12 वर यापूर्वीचा फेरफार क्र. 18 अन्वये 2.41 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर क्षेत्र नोंद आहे . त्यापैकी त्यांनी आपापसात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिले आहे व घेतले आहे. 1. मंजू पोपटसिंग राजपुत यांना 0.60 हे.आर क्षेत्र असेल . 2. दिपक पोपटसिंग छानवाल यांना 0.60 हे.आर क्षेत्र असेल . तसेच पोपट विठ्ठलसिंग छानवाल यांनी उर्वरित 1.21 हे.आर क्षेत्र स्वताचे नावे ठेवले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परसोडा यांचे पत्र दिनांक 23/09/2026 ,श्रीराम फायनन्स ली. यांचे पत्र दिनांक 22/09/2026 व वि.का.सो. परसोडा यांचे पत्र दिनक 16/09/2026 सादर केलेवरून पोपट विठ्ठलसिंग छानवाल यांचे नावे असलेली बोजा नोंद कमी करण्यात आली. वरील आशयाचे वाटणीपत्र रु.100 चे स्टँम्प क्र.82 AB 411845 दि.28/09/2026 अन्वये या कार्यालयात सादर केलेवरून वाटणीपत्राची नोंद घेण्यात आली.