Ferfar #1024 · बेंदवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार अनिता राजेंद्र बेडवाल रा. बेंदवाडी यांनी या कार्यालयात रु.100 चे स्टँम्प क्र.82AB 877993 वरील प्रतिज्ञापत्र दिनांक 05/10/2026 सादर करून कळविले आहे कि, त्यांचे पती नामे राजेंद्र भरत बेडवाल हे मयत झाले असून, त्यांचे नावे असलेली मौजे बेंदवाडी येथील गट नं 65 व 83 मधील शेतजमीन वारसाने त्यांचे नावे झालेली आहे. परंतु इतर अधिकारात त्यांचे पती राजेंद्र भरत बेडवाल यांचे नावे बोअरवेल व विहीर नोंद तशीच राहिली आहे. सबब त्यांनी विनंती केली आहे कि, सदर विहीर व बोअरवेल च्या नोंदी कमी करून, अनिता राजेंद्र बेडवाल या नावे ७/१२ वर घेण्यात याव्या. सबब रु.100 चे स्टँम्प क्र.82AB 877993 वरील प्रतिज्ञापत्र दिनांक 05/10/2026 सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.