सातबारा Watch

← पानवी खंडाळा

Ferfar #1658 · पानवी खंडाळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोजा कमी लिहून देणार : वैजापूर वि.का.सो.सह सोसायटी लिहून घेणार : नामदेव आबा बावचे यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : वि का सो वैजापुर तारण - 365 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वैजापूर वि.का.सो.सह सोसायटी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. व तसेच फेरफार क्र.365 नुसार स कु नामदेव आंबा बेकायदेशिर व्यवहार अशी असलेली नोंद कायम ठेवण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.