Ferfar #11653 · भायगाव वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- गीता अंबरसिग जारवाल
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
विहीर नोंद - अर्जदार राजेंद्र विठ्ठल कदम मौजे भायगाव वैजापूर यांनी गट क्र 136 मध्ये विहीर नोंद करण्याकरिता अर्ज दिला असता अर्ज व पंचनामा आधारे गट क्र 136 मौजे भायगाव वैजापूर मध्ये राजेंद्र विठ्ठल कदम यांची विहीर नोंद करण्यात आली.