सातबारा Watch

← भायगाव वैजापुर

Ferfar #11663 · भायगाव वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
गीता अंबरसिग जारवाल
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अ पा क नोंद कमी करणे – मौजे भायगाव वैजापूर येथील खातेदार विजय अंबादास ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे भायगाव वैजापूर येथील गट नं. 199 मध्ये खाते क्रमांक 746 नुसार 7/12 वर विजय अंबादास ठोंबरे अ.पा.क.वच्छलाबाई अंबादास क्षेत्र 0.40 आर पो.ख.0.00 आर अशी नोंद असुन आज रोजी ते सज्ञान झाले आहे करिता अर्जदार यांनी अ पा क कमी करणे करिता अर्ज व शाळेचा टी सी, आधार कार्ड सादर केल्यावरून सदर अ पा क नोंद कमी करण्यात आली. करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.